आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे काल नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांना, ‘आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येणार काय?’ असा प्रश्न विचारण्यात आला. याचं उत्तर राज ठाकरेंनी दिल्यानंतर सर्वांना हसू आवरलं नाही.
हे ही वाचा : “लग्नात ग्रँड एन्ट्री घेत असताना नवरा-नवरीची झाली फजिती, पहा व्हिडिओ”
आगामी महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र असणा का हे मला काय माहित, तो प्रश्न त्यांना विचारा, त्याचे उत्तर मी कसे देऊ शकतो. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ साहित्य संमेलनासाठी नाशिकमध्ये आले होते. त्यावेळी त्यांना का हा प्रश्न विचारला नाही. त्यांच्या पक्षाच्या प्रश्नाचं उत्तर मी कसं देऊ? त्यांच्या घरी पोरं होईल का नाही हे मी का सांगू? असं उत्तर राज यांनी दिल्यानंतर सर्वांना हसू आवरलं नाही.
महत्वाच्या घडामोडी –
संजय राऊतांवर गुन्हा दाखल, मग योगी आदित्यनाथांवरही गुन्हा दाखल होणार का?- नवाब मलिक
मनसेच्या होर्डिंगवर ‘जय श्रीराम’; राज ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी औरंगाबाद शहरभर बॅनरबाजी
“…अन् त्याने प्रियसीचे जुने फोटो व्हॉट्सअपला ठेवून केली बदनामी”