औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमधील ब्रीजबाडी येथे दररोज 40 हून अधिक रुग्ण तपासणीसाठी येतात. गेल्या काहि दिवसात सर्दी आणि ताप असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली असल्याची माहिती डॉ. प्रसाद वाईकर यांनी दिली आहे.
डॉक्टर या वस्तींमध्ये पुर्ण काळजी घेऊन काम करत आहेत. एखाद्या रुग्णाला श्वसनास अडथळा होत असेल तर शासकिय कोविड रुग्णालयात जाण्याचा सल्लाही डॉक्टरांकडून दिला जात आहे.
दरम्यान, शहरातील लोकांपेक्षा ग्रामीण भागातील लोक अधिक जागृत असल्याचं दिसून येत आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“सांगलीत गणेश दर्शन घेण्यासाठी आलेल्या 53भक्तांना नोटिस”
तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो; मुख्यमंत्र्यांच जनतेला आवाहन
“संकटात आपला महाराष्ट्र हा देशाला नव्हे तर जगाला दिशा दाखवतो”
पवार साहेबांचं नाव घेतल्याशिवाय भाजपाच दुकानंच चालत नाहीत- जितेंद्र आव्हाड