आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी भाजप नेते नितेश राणे यांच्यावर निशाणा साधला आहे.
हे ही वाचा : कुणी मायीचे दूध पिलेला असेल तर माझा भ्रष्ट्राचार उघड करावा- रावसाहेब दानवे
राणे यांचे शिक्षण प्रसारक मंडळ हे सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेचे थकबाकीदार आहे. त्यामुळे बँकेच्या मतदानापासून ते वंचित राहिले. यावरून केसरकर यांनी राणेंवर टीका केली.
राणे सहकार मंत्री अमित शहा यांच्याकडून कर्ज घेऊन ते अजून डिफॉल्टर होतील. बँक ही चांगल्या कर्जदार आणि ठेवीदार यांच्यावर चालते. जे स्वतःच्या संस्थेचे कर्ज फेडू शकले नाहीत. स्वतः कर्जदार आहेत, ते बँक काय चालविणार? असा हल्लाबोल केसरकरांनी राणेंवर केला.
महत्वाच्या घडामोडी –
भाजपा नेत्यांच्या बेनामी संपत्तीचे पुरावे विधानसभेत सादर करणार; नवाब मलिकांचा गैाप्यस्फोट
शिवसेनेचं ठरलं; जळगावमधील आगामी निवडणुका तिन्ही पक्ष एकत्रित लढणार
“लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे; एखाद्या लेखकाने लिहिलेलं मान्य नसेल तर शाईफेक करणे निंदनीय”