Home महाराष्ट्र राज्यातील निर्बंध वाढणार का?; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं मोठं विधान, म्हणाले…

राज्यातील निर्बंध वाढणार का?; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं मोठं विधान, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : कोरोनाच्या नवा विषाणू ओम्रिकाॅननं संपूर्ण देशात दहशत निर्माण केली आहे. दक्षिण आफ्रिकेत सर्वप्रथम हा नवा व्हेरिएंट आढळून आला. त्यामुळे आफ्रिकेचा समावेश ऍट रिस्क देशांच्या यादीत करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकाकडून राज्यांना निर्देश देण्यास सुरूवात केली आहे. यावरून आता राज्यातील निर्बंध वाढणार, अशा चर्चा सूरू आहेत. याबाबत आरोेग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्तवाची माहिती दिली आहे.

हे ही वाचा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट; राजकीय चर्चांना उधाण

ओमिक्राॅन या नव्या व्हेरिएंटवर 2 बैठका झाल्या एक टास्क फार्ससोबत आणि एक अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. त्यानंतर ओमिक्राॅन किती घातक आहे, याची माहिती अद्याप नसल्याचं राजेश टोपे म्हणाले. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

देशात हा व्हेरिएंट नाही, त्यामुळे कोणीही घाबरून जाण्याची गरज नाही. त्याचबरोबर कुठलेही निर्बध वाढवण्याचा विचार नसल्याचं देखील राजेश टोपे यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

राष्ट्रवादीने आघाडी धर्म न पाळता इतरांशी हातमिळवणी केली, त्यामुळे…; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा राष्ट्रवादीला इशारा

शिवसेनेनं 2014 मध्येच मुख्यमंत्रिपद मागितलं होतं, पण…; देवेंद्र फडणवीसांचा मोठा खुलासा

निलंबित केल्याने शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी भडकल्या; म्हणाल्या…