Home महाराष्ट्र राष्ट्रवादीने आघाडी धर्म न पाळता इतरांशी हातमिळवणी केली, त्यामुळे…; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा...

राष्ट्रवादीने आघाडी धर्म न पाळता इतरांशी हातमिळवणी केली, त्यामुळे…; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा राष्ट्रवादीला इशारा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सातारा : जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने आघाडी धर्म न पाळता इतरांशी हातमिळवणी केली. त्यामुळे, यापुढे सर्व निवडणुकांत शिवसेना स्वबळावर लढणार आहे. असं म्हणत येथेही आघाडी धर्म पाळायचा का नाही, हे आता आम्ही ठरवू, असा इशारा शिवसेनेचे नेते व गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला. शंभुराज देसाई यांनी आज शासकीय विश्रामगृहात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली यावेळी ते बोलत होते.

हे ही वाचा : शिवसेनेनं 2014 मध्येच मुख्यमंत्रिपद मागितलं होतं, पण…; देवेंद्र फडणवीसांचा मोठा खुलासा

मी विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी माझ्या कार्यकर्त्यांसोबत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे सुनील खत्री हेही आमचेच आहेत.’’ कोरेगावात भावकी ही गाव व तालुकापातळीवर असेल. बाहेरच्या लोकांसाठी भावकी नाही, असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, या बैठकीत आमदार महेश शिंदे, माजी आमदार सदाशिव सपकाळ, संपर्क प्रमुख नितीन बानुगडे पाटील, चंद्रकांत जाधव, नंदकुमार घाडगे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

महत्वाच्या घडामोडी –

निलंबित केल्याने शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी भडकल्या; म्हणाल्या…

भाजपाचा शिवसेनेला दणका; भाजपात प्रवेश करणाऱ्या 10 नगरसेवकांना अपात्र ठरविण्याच्या निर्णयाला स्थगिती

शिवसेनेविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करा; मनसेची पोलिसांकडे तक्रार