वेळ आल्यावर तुमचीही काळी संपत्ती आज ना उद्या बाहेर काढणार; नवाब मलिकांचा अमृता फडणवीसांना इशारा

0
607

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक हे त्यांच्या जावयाला वाचविण्यासाठी आणि काळ्या संपत्तीला वाचविण्यासाठी दररोज पत्रकार परिषदा घेत आहेत, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसा यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केली होती. यावरून आता नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली.

हे ही वाचा : “शिवसेनेच्या ‘या’ आमदाराने राष्ट्रवादीच्या माजी आमदाराची घेतली भेट; चर्चांना उधाण”

वेळ आली तर तुमचीही काळी संपत्ती आज ना उद्या बाहेर काढणार, असा इशारा नवाब मलिक यांनी अमृता फडणवीस यांना दिला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

दरम्यान, नवाब मलिकांचे संबंध अंडरवर्ल्डशी अ्सल्याचा घणाघाती आरोपही फडणवीसांनी केला होता. त्यानंतर नवाब मलिकांनी पत्रकार परिषद घेत मलिकांनी फडणवीसांचे सगळे आरोप फेटाळून लावले.

महत्वाच्या घडामोडी –

जिल्हा बँक निवडणुकीत नवा ट्विस्ट; महाविकास आघाडीसमोर ‘या’ नव्या पॅनलचं आव्हान

एसटी संप; न्यायालयाने संप ठरवला बेकायदेशीर, 376 कर्मचारी निलंबित

टाईमपास होत नसेल तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बिग बाॅसमध्ये जावं- निलेश राणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here