Home महाराष्ट्र काँग्रेसचं दलितांवरील प्रेम हा दिखाऊपणा, भंकपपणा; रामदास आठवलेंचा हल्लाबोल

काँग्रेसचं दलितांवरील प्रेम हा दिखाऊपणा, भंकपपणा; रामदास आठवलेंचा हल्लाबोल

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राजस्थानमध्ये आज अशोक गेहलोत सरकारचा विस्तार करण्यात आला. यामध्ये काँग्रेसने चार दलित नेत्यांना कॅबिनेटमध्ये स्थान दिलं आहे. यावरून केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली.

हे ही वाचा : जे रिॲक्ट होत नाहीत त्यांना योग्य वेळी संधी मिळते’; पंकजाच्या त्या वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटलांंचं सूचक विधान

दलितांवर प्रेम असल्याने नाही तर निवडणुका पाहून काँग्रेसने हा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे दलितांवरील प्रेम हा दिखाऊपणा आणि भंकपपणा आहे, असा हल्लाबोल रामदास आठवले यांनी यावेळी केला.

दलितांचे हक्क मिळवून देण्यात काँग्रेस अपयशी ठरली आहे. यामुळेच 2014 मध्ये भाजपचे सरकार आले, असं म्हणत राजस्थान सरकारमध्ये कितीही बदल केले तरी काही फरक पडणार नाही. राजस्थानात भाजपचेच सरकार येईल, असा दावा रामदास आठवले यांनी केला.

महत्वाच्या घडामोडी –

शिवसेनेमुळेच औरंगाबादचा विकास झाला; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा दावा!

“गरज पडल्यास रद्द केलेले कृषी कायदे परत आणू; भाजप खासदाराच्या विधानाने खळबळ”

विश्वास नांगरे पाटील यांना नोकरीतून मुक्त करा; किरीट सोमय्या यांची आक्रमक मागणी