“शरद पवारांच्या त्या सभेने सिद्ध केलं ‘महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकत नाही”

0
203

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सातारा लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पावसात घेतलेल्या सभेला आज एक वर्ष पूर्ण झालं. यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अनिल देशमुख यांनी या निमित्त ट्विटद्वारे शरद पवारांचा त्या सभेत भर पावसात बोलतानाचा फोटो शेअर करत ही सभा म्हणजे दिल्लीच्या तख्ताला दिलेला एक संदेश होता… ‘महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकत नाही, असं म्हणत अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

18 ऑक्टोबर हा ऐतिहासिक दिवस असून 1 वर्षापूर्वी याच दिवशी साताऱ्याच्या सभेत धो..धो.. पाऊस कोसळत होता व 80 वर्षाचा संघर्षयोद्धा विजेप्रमाणे कडाडत होता.. ही सभा म्हणजे दिल्लीच्या तख्ताला दिलेला एक संदेश होता… ‘महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकत नाही.’ ” असं अनिल देशमुख यांनी ट्विट केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

साहेब, प्रचंड कष्ट आणि लोकांचं प्रेम या तीन गोष्टी कधीही वेगळ्या करता येणार नाहीत- रोहित पवार

इयाॅन माॅर्गन-दिनेश कार्तिकची फटकेबाजी; कोलकाताचे हैदराबादसमोर 164 धावांचे लक्ष्य

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचं वर्तन त्या पदाला न शोभणारं- राजू शेट्टी

आपले पद टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे काँग्रेसपुढे हतबल झालेले दिसतात- चंद्रकांत पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here