शर्ट-पँट पाहण्यासाठी नवाब मलिक दुसऱ्यांच्या बेडरूममध्ये जातात, ही चांगली सवय नाही- नारायण राणे

0
411

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप करताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंच्या शर्ट-पँट, घड्याळाच्या किमती हजारो रुपये असल्याचे सांगितलं. यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली.

हे ही वाचा : नातेवाईकांकडे आयकर विभागाच्या धाडी; शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

लोकांचे शर्ट-पँट पाहण्यासाठी नवाब मलिक दुसऱ्यांच्या बेडरूममध्ये जातात का? ही चांगली सवय नाही, असा टोला नारायण राणेंनी यावेळी नवाब मलिकांना यावेळी लगावला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

दरम्यान, नवाब मलिकांना काय करायचे? त्यांनी स्वतःचे पाहावे. त्यांचे काढले तर अवघड होईल., असंही राणे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी – 

शिवसेनेला दुसऱ्यांच्या बारशात नाचण्याची सवय- नारायण राणे

…तर तुमचे कोट तुम्हाला भांडीवालीला द्यावे लागतील; संजय राऊतांचं शेलारांना प्रत्युत्तर

फक्त घोषणा करून आणि भाषण देऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत- रक्षा खडसे

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here