भाजप म्हणजे नवी ईस्ट इंडिया कंपनीच; अशोक चव्हाण यांची भाजपवर टीका

0
209

नांदेड : केंद्र सरकारच्या कृषी विधेयकावरून संपूर्ण देशभरातून केंद्र सरकारविरोधात टीकास्त्र होत आहे. याच मुद्द्यावर काँग्रेस नेते मंत्री अशोक चव्हाण यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे. ते नांदेडमध्ये बोलत होते.

ब्रिटिशांच्या काळात ईस्ट इंडिया कंपनी होती. त्या कंपनीने देशाला लुटलं. सगळा मुद्देमाल तिकडे घेऊन गेले. आज भाजपच्या रूपाने तशीच नवीन ईस्ट इंडिया कंपनी सुरू झाली आहे. काही व्यापारी एकत्र आले आहेत आणि भाजपच्या माध्यमातून भारताला लुटायला लागले आहेत., असं ट्विट करत अशोक चव्हाण यांनी भाजपवर टीका केली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

दोषींना ‘अशी’ शिक्षा केली जाईल की…; हाथरस प्रकरणावर योगी आदित्यनाथांनी सोडलं मौन

राहुल गांधी यांना धक्काबुक्की कोण करणार नाही, त्यांचा तोल गेला असावा- रावसाहेब दानवे

“भाजप सरकार सत्तेच्या मस्तीत, ते कधी कोसळतील हे त्यांनाही कळणार नाही”

मुंबई आणि महाराष्ट्राचा अवमान करणारे या घटनेवर काही बोलणार की नाही?- रोहित पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here