आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पिंपरी : कोरोनाच्या संकटामुळे लांबणीवर पडलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाच विषय समितीच्या सभापतींची निवडणूक काल पार पडली. तसेच या निवडणुकीत भाजपने पालिकेतील असलेले वर्चस्व पुन्हा सिद्ध केलं.
हे ही वाचा : “शेतकऱ्यांसमोर मोदी झुकले, तीनही कृषी कायदे मागे घेण्याची केली घोषणा”
भाजपच्या उमेदवारांविरोधात विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारच उभे न केल्यानं ही निवडणूक बिनविरोध झाली. त्यामुळे भाजपचे पाचही उमेदवार बिनविरोध निवडून आले.
दरम्यान, पिंपरी महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने उमेदवार दिले असते, तरी त्यांचा पराभव नक्की होता. त्यामुळे राष्ट्रवादीने त्यांचे उमेद्वार उभे केले नाहीत.
महत्वाच्या घडामोडी –
“एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी अनिल परब-फडणवीस चर्चा; तोडग्याचा फाॅर्म्युला परब देणार”
कंगणा हलकट बाई, तिनं सत्ताधाऱ्यांचे पाय चाटून पद्मश्री घेतलाय; शिवसेनेचा हल्लाबोल
“राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग; मावळमधील भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश”