मुंबई : केंद्र सरकारने दिवाळी निमित्त देशातील नागरिकांना मोठी भेट दिली आहे. केंद्र सरकारने बुधवारी पेट्रोलमध्ये 5 रूपयांची तर डिझेलच्या दरात 10 रुपयांची उत्पादन शुल्कात कपात केली आहे.
हे ही वाचा : एस टी कामगारांना नोकरीवरून काढू नका नाही तर…; राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना पत्रातून इशारा
केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये कपात केल्यानंतर आता विरोधी पक्ष भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारलाही पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याची मागणी केली आहे. यावरून आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपला देशातून हटवा आणि पेट्रोल-डिझेलचे दर कमी करा, असं आवाहन नाना पटोले यांनी केलं आहे. नाना पटोले यांनी याबाबत ट्विट केलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
मनसे अध्यक्ष राज ठाकरे पाडव्याच्या मुहूर्तावर करणार नव्या घरात ‘गृहप्रवेश’ !
“भाजपा-शिवसेना युती होण्याची शक्यता पूर्णपणे मावळली”
“दादरा नगर हवेलीत मोदींचं नाव न घेता भाजपला माती चारली, ऐन दिवाळीत भाजपचे कंदील विझले”