“जम्मू-काश्मीरमधील माता वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरी, 6 जणांचा मृत्यू, 14 जण जखमी”

0
357

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जम्मू काश्मीर : नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच जम्मू काश्मीरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.

हे ही वाचा : “शेलारानु, अर्ध्या हळकुंडान पिवळे कित्याक व्हतास?; काँग्रेस नेत्याचा टोला

जम्मूमधील माता वैष्णोदेवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरी झाल्याची धक्कदायक घडली असून तब्बल 6 जणांचा यात मृत्यू झाला असून 14 भाविक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच जखमी भाविकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून बचावकार्य सुरु आहे.

दरम्यान, मेडिकल ऑफीसर गोपाल दत्त यांनी दिलेल्या माहितीनुसार, माता वैष्णोदेवी भवन येथे झालेल्या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. तसेच जखमींना नारायण रुग्णालयात नेण्यात येत असून तसेच ही चेंगराचेंगरी अत्यंत भीषण असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे, असं गोपाल दत्त यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी काढली अजित पवारांची अक्कल, म्हणाले…

“शिवसेनेचा भाजपला दे धक्का; यवतमाळमधील ‘या’ नेत्यानं असंख्य समर्थकांसह हाती बांधलं शिवबंधन”

काँग्रेस आणि भाजपला ओबीसी आरक्षण मिळू द्यायचं नाही- महादेव जानकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here