“5 वेळा मुख्यमंत्रीपद भूषविणारा, पंजाबचा मोठा नेता हरपला,प्रकाश सिंग बादल काळाच्या पडद्याआड”

0
216

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : एक मोठी बातमी समोर आली आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांचं निधन झालं आहे. ते 95 वर्षांचे होते.

गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांना मोहालीच्या फोर्टीस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र आज अखेर त्यांनी रात्री 8 वाजून 28 मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला.

ही बातमी पण वाचा : “मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात भाजपला धक्का, या नेत्यांनी हाती बांधलं शिवबंधन”

दरम्यान, प्रकाश सिंग बादल हे अकाली दलाचे वरिष्ठ नेते होते. तसेच ते तब्बल पाच वेळा पंजाबचे मुख्यमंत्री राहिले आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी –

“कंडका पडला, कोल्हापूरात सतेज पाटलांना मोठा धक्का, महाडिकांनी विजयी गुलाल उधळला”

अगरवाल-क्लासेनची शानदार खेळी व्यर्थ; निर्णायक सामन्यात दिल्लीचा हैदराबादवर 7 धावांनी विजय

“आघाडीत बिघाडी?; शरद पवारांच्या ‘त्या’ विधानामुळे ठाकरे गट-काँग्रेसची चिंता वाढली”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here