Home महाराष्ट्र 48 तास संपलेत, गेलात काय कर्नाटकात, की फक्त कर नाटक; शिंदे गटाचा,...

48 तास संपलेत, गेलात काय कर्नाटकात, की फक्त कर नाटक; शिंदे गटाचा, पवारांना टोला

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : बेळगावात महाराष्ट्राच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. कन्नड रक्षण वेदिका संघटनेने केलेल्या या राड्यानंतर महाराष्ट्रातही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. यावरून  राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली होती.

आता जे झालं हेच उद्याच्या 24 ते 48 तासात पूर्ण संपलं नाही तर माझ्यासह सगळ्यांना बेळगावच्या लोकांना धीर द्यायला जावे लागेल., असा अल्टिमेटम शरद पवारांनी कर्नाटक सरकारला दिला होता. मात्र 48 तासांचा अल्टिमेटम उलटून गेला आहे. यावरून आता शिंदे गटाने शरद पवारांना टोला लगावला आहे.

हे ही वाचा  : मी मिटिंगसाठी स्मशानात येईन, पण शहर कार्यालयात येणार नाही; वसंत मोरेंचं मोठं वक्तव्य

‘ते ४८ तासात भेट द्यायला जाणार होते ना ? गेले आहेत? की फक्त “कर नाटक”?’, असं ट्विट शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

“आई-बाबा घरी नाहीत तू ये…; प्रेयसीनं बोलवताच प्रियकर गेला आणि त्याच्यासोबत जे घडलं ते…”

गुजरातच्या ऐतिहासिक विजयावर, पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“ठाकरेंच्या शिवसेनेत जोरदार इनकमिंग; धैर्यशील मानेंना टक्कर देण्यासाठी ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”