भाजपचे 18 लोक शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी भेटून गेलेत; संजय राऊतांचा मोठा गाैफ्यस्फोट

0
1337

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नाशिक : भाजपचे जवळपास 17 ते 18 लोकं शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी मला भेटून गेले. तसेच शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातही भाजपाचे लोक उपस्थित होते, असा मोठा गौप्यस्फोट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला.

भाजपच्या कारभाराला नाशिककर कंटाळले आहेत. आता कुठे नाशिकच्या लढाईला सुरुवात झाली आहे. सकाळपासून मला भाजपचे 17 ते 18 लोकं भेटून गेलेत., असा गाैफ्यस्फोट संजय राऊतांनी यावेळी केला. ते नाशिक येथील मेळाव्यात बोलत होते.

हे ही वाचा : गेट वेल सून’ राज ठाकरेजी, आतातरी तुम्ही मास्क वापरा; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याची विनंती

दरम्यान, यावेळी भाजप नगरसेवक विशाल संगमनेरे यांनी थेट मंचावर जाऊन राऊतांना हार घातल्याने त्यांचा शिवसेनेत प्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे. हा भाजपासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

“ईडी, सीबीआयचा वापर करून सरकार पडत नसेल तर आर्मीला बोलवा, तरीही सरकार पडणार नाही”

शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी ठाकरे सरकारने सपशेल माफी मागावी; भाजपच्या ‘या’ आमदाराची मागणी

शिवेंद्रराजेंना सोबत घेऊन अजित पवारांची मोठी खेळी; उदयनराजेंचे मनसुबे उधळणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here