“शिंदे गटातील 17 आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात, लवकरच मातोश्रीवर परतणार”

0
1050

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

औरंगाबाद : काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पैठण येथे भव्य सभा पार पडली. या सभेवरून  शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया देत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरें यांनी ‘गर्व से कहो, हम हिंदू है’ ही घोषणा दिली. ती जगभर गाजली. तुम्ही ही घोषणा विसरली का?, असा सवाल चंद्रकांत खैरेंनी यावेळी मुख्यमंत्र्यांना केला.

हे ही वाचा : “एकनाथ शिंदेंचा राष्ट्रवादीला दणका; तब्बल ‘इतके’ नगरसेवक शिंदे गटात करणार प्रवेश?”

दरम्यान, शिंदे हे तात्पुरते मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडील 17 आमदार हे शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत. कोर्टाचा निकाल लागला की, हे आमदार पुन्हा आपल्या मुळ शिवसेनेत, मातोश्रीवर परतणार असल्याचा दावाही चंद्रकांत खैरेंनी यावेळी केला.

महत्त्वाच्या  घडामोडी –

मोठी बातमी! भ्रष्टाचार प्रकरणात भाजपचा ‘हा’ बडा नेता ईडीच्या रडारवर

आशिष शेलार शरद पवारांच्या भेटीसाठी ‘सिल्व्हर ओक’वर पोहोचले, पण…

शिंदे गट-मनसे युती होणार?; राज ठाकरेंचं सूचक विधान, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here