शिवसेनेचे 12 आमदार आमच्या संपर्कात; भाजपच्या ‘या’ नेत्याचा गौप्यस्फोट

0
657

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नांदेड : शिवसेनेचे 12 आमदार आमच्या संपर्कात असून, लवकरच सत्ताबदल होणार आहे, असा गौप्यस्फोट भाजपचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केला आहे.

शिवसेनेचे 12 आमदार आमच्या संपर्कात असून, लवकरच सत्ताबदल होणार आहे. भाजपचे सरकार लवकरच कामाला लागणार असल्याचे मोठे विधान लोणीकर यांनी केले. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेला खिंडार पाडत सेनेचे नाराज नेते सुभाष साबणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान, साबणे यांच्या प्रचारार्थ आज झालेल्या सभेत लोणीकर बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

‘तुम्ही चोऱ्या केल्या नसत्या तर धाडीही पडल्या नसत्या’; रावसाहेब दानवेंचा टोला

संघर्ष करणे पवार कुटुंबियांची खासियत, महाराष्ट्र कधीही दिल्लीपुढे झुकणार नाही; सुप्रिया सुळे कडाडल्या

मुख्यमंत्र्यांना पाहुणचार करू, पण… ; नारायण राणेंचा खोचक टोला

‘या’ निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची जोरदार तायारी; संभाव्य उमेदवारांची यादी तयार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here