संजय राऊत यांनी राज ठाकरेंना दिल्या शुभेच्छा ; म्हणाले…

0
186

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

वाद वादळातही मित्रत्वाचे नाते टिकून राहिले..असे व्यंगचित्रकार..रसिक मनाचे राजकारणी राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. जय महाराष्ट्र. अशी फेसबुक पोस्ट करत संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, तुम्ही जिथे आहात तिथे जनतेला मदत करा, दिलासा द्या, याच माझ्यासाठी शुभेच्छा आहेत, असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“राज्य सरकारच्या ‘या’ कारणामुळे कोरोना वाढला; रामदास आठवलेंचा ठाकरे सरकारवर आरोप”

“कोरोना संपल्यानंतर तुम्हाला रस्त्यावर फोडून काढल्याशिवाय गप्प बसणार नाही”

राज्यात तीन पक्षांचं सरकार, कोण निर्णय घेतंय हे त्यांचं त्यांनाच कळेना- रावसाहेब दानवे

तीन भावंडांमध्ये मतभेद असतात, आमचं तर तीन पक्षाचं सरकार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here