इरफान यांच्या निधनानंतर युवराज सिंगचं भावूक ट्विट

0
183

मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते इरफान खान यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंग याने इरफान यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

ही वेदना मी अनुभवली आहे. तो प्रवास मी अनुभवला आहे. काही जण यावर मात करतात, पण काही जणांना ते शक्य होत नाही. इरफान तू आता नक्कीच चांगल्या ठिकाणी असशील अशी मला आशा आहे, असं युवराज आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या काळजात घर करून राहिलेला अभिनेते इरफान खान यांनी अकाली एक्झिट घेतली. मुंबईतल्या कोकीलाबेन रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. इरफान खान यांच्या जाण्याने बॉलिवूडमध्ये खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

मुख्यमंत्र्यानी राजीनामा देऊन बांगड्यांच दुकान उघडलं पाहिजे- निलेश राणे

अभिनेता इरफान खानचं निधन; 54 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

देवेंद्र फडणवीस यांची राज्य सरकारच्या कारभारावर टिका; म्हणाले…

“माझ्याकडे सगळी माहिती आहे, पण…”; किम जोंग यांच्या प्रकृतीवर डोनाल्ड ट्रम्प यांचा खुलासा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here