मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना तुम्हाला लाज वाटायला हवी होती; एकनाथ शिंदे यांचा घणाघात

0
214

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवाजी पार्कवर आज ठाकरे गटाचा शिवसेना मेळावा पार पडला, या मेळाव्यात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे  यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तोफ डागली. तर एकनाथ शिंदे यांनी बीकेसीवरील दसरा मेळाव्यात  उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली.

हे ही वाचा : “शिवसेना विचार आहे, शिवसेना संपणार नाही”

लाज तुम्हाला वाटायला हवी होती. बाळासाहेबांच्या विचारांना तोडून मोडून तुम्ही सत्ता मिळवली. छातीवर दगड ठेवून मी तुमच्यासोबत राहिलो. मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला तुम्हाला लाज वाटली पाहिजे होती, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

दरम्यान, बाळासाहेब असते तर हा मुख्यमंत्री झाला नसता हे नारायण राणेंनी सांगितलं. मी पुढचं काही बोलणार नाही. हा अधिकार राणे साहेंबाना आहे, असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

दसऱ्याच्या मुहूर्तावर राज ठाकरेंच्या आवाजात हर हर महादेवचा टीझर प्रदर्शित; टीझरला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर, म्हणाले, आम्ही गद्दारी नाही केली, तर…

“तुमच्या कपाळावरचा गद्दारीचा शिक्का या जन्मीतरी पुसला जाणार नाही”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here