तू तुझा प्रचार जोरात कर, बाकी मी बघतो; राज ठाकरेंचा रूपाली पाटील ठोंबरेंना मेसेज

0
304

पुणे : पुणे पदवीधर मतदार संघातील मनसेच्या उमेदवार रूपाली पाटील ठोंबरे यांना जिवे मारण्याच्या धमकीचा फोन आला होता. यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रुपाली पाटील यांना फोन करून त्यांना धीर दिला आहे.

रुपाली पाटील यांना आलेल्या धमकीनंतर राज ठाकरे यांनी त्यांना फोन करुन त्यांची विचारपूस केली. तसंच रूपाली पाटील यांच्याकडून आतापर्यंतच्या निवडणूक प्रचाराची माहिती घेतली. त्यानंतर तू तुझा प्रचार जोरात कर, बाकी मी बघतो, असं फोनवरून राज ठाकरेंनी पाटील यांना सांगितलं.

महत्वाच्या घडामोडी-

राज्य सरकार घोषणा करतं आणि पलटतं, त्यांची भूमिका लोकविरोधी- देवेंद्र फडणवीस

नितीन राऊतांनी राजीनामा देऊन महावितरणमध्ये क्लार्कचं काम करावं- प्रविण दरेकर

“हिंदुत्वावर संकट ओढावलेले असताना मुख्यमंत्री स्वस्थ कसे बसू शकतात?; भाजप नेत्याचा सवाल

आमदार व्हायचा प्रयत्न करू नका नाहीतर…; मनसेच्या रूपाली पाटील ठोंबरेंना जीवे मारण्याची धमकी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here