Home महाराष्ट्र “बरोबर बोललात राऊत साहेब, महाराष्ट्र नशामुक्त झालाच पाहिजे, पण…”

“बरोबर बोललात राऊत साहेब, महाराष्ट्र नशामुक्त झालाच पाहिजे, पण…”

मुंबई : महाराष्ट्रात तातडीने नशा मुक्ती कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे. नाहीतर राजकीय गांजाडयांना मराठी माणूस शिवसेना भवनाच्या फुटपाथवर बेदम चोपलयाशिवाय राहणार नाही. समझनेवालोंको इशारा काफी है.., असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत  यांनी  भाजप आमदार नितेश राणेंवर निशाणा साधला होता. त्यावर आता नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

एकदम बरोबर बोललात राऊत साहेब, महाराष्ट्र नशामुक्त झालाच पाहिजे.. पण..त्याची सुरुवात तुमच्या मालकाच्या ‘कलानगरातून’ करा..जेणेकरून रोज संध्याकाळी DINO च्या घरी होणारे कार्यक्रम एकदाचेच संपतील, असं नितेश राणे म्हणाले आहेत.

दरम्यान, यासंदर्भात नितेश राणेंनी ट्वीट केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

नागपुरमध्ये भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वादावादी

“राजकीय गांजाड्यांना शिवसेनेच्या फुटपाथवर बेदम चोपल्याशिवाय राहणार नाही”

“आम्हांला कोणी थप्पड देण्याची भाषा करू नये, अशी थप्पड मारू की कोणी उठणार नाही”

प्रसाद लाड म्हणाले, वेळ आली तर शिवसेना भवन फोडू; संजय राऊत म्हणतात…