मोदींना पुन्हा पंतप्रधान करा, पुढच्या 6 महिन्यात…; योगी आदित्यनाथ यांचं मोठं वक्तव्य

0
5

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी महाराष्ट्रातील पालघरमध्ये सभा घेतली. सभेला संबोधित करताना त्यांनी पीओकेबाबत मोठा दावा केलाय.

ही बातमी पण वाचा : भाजप नेत्याच्या कार्यालयाची तोडफोड, नेमकं काय घडलं?

‘जो आम्हाला मारतो त्याची आम्ही पूजा करणार नाही. जर कोणी आमच्या लोकांना मारले तर आम्ही देखील तेच करू जे त्याच्या लायकीचे आहे. आता हेच होत आहे. आता पाकव्याप्त काश्मीर वाचवणेही पाकिस्तानला कठीण जात आहे, असं योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत.

तुम्ही नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करुन दाखवा. पुढील 6 महिन्यात पीओके भारताचा होईल हे तुम्हाला दिसेल. यासाठी हिंमत लागते. ताकद असेल तरच हे काम करता येईल, असंही योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

पुण्यात राजकारण चांगलंच तापलं; मतदानाला काही तास बाकी असताना रवींद्र धंगेकरांचा भाजपवर गंभीर आरोप

राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, तुम्ही…

Pune Lok Sabha ! भाजपकडून पुणे लोकसभा निरीक्षकपदी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची निवड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here