…तरी शिवसेनेला कोणी संपवू शकणार नाही; उदय सामंत यांचा भाजपवर हल्लाबोल

0
469

मुंबई : भाजपने काढलेल्या जन आशिर्वाद यात्रेवरून राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते.

भाजपने  महाराष्ट्रातून 40 मंत्री केले तरी राज्यातून शिवसेनेला कोणी संपवू शकणार नाही, असं म्हणत उदय सामंत यांनी भाजपला ललकारलं आहे.

केंद्र सरकारने महाराष्ट्रातून 40 नेत्यांना मंत्रिपद दिलं तरी ते शिवसेनेला संपवू शकत नाहीत. जन आशीर्वाद यात्रेचा कुठलाही परिणाम महाराष्ट्रावर होणार नाही. जन आशीर्वाद रॅली ही कशी सुरू झाली हे संपूर्ण महाराष्ट्राने बीडमध्ये पाहिलचं आहे, असा टोलाही उदय सामंत यांनी यावेळी लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

निर्मलाजी वाढदिवसाच्या शुभेच्छा! आपण पेट्रोल-डिझेलच्या दराप्रमाणे आयुष्याचं शतक पार करावं

“कॅमेरा चालू करून अभिनेत्री रश्मी देसाईने केली आंघोळ”

जन आशिर्वाद यात्रा म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण; संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

“मुंबईत शिवसेनेला धक्का, ‘या’ मोठ्या नेत्याची आमदारकी धोक्यात?”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here