Home महाराष्ट्र “होय, मी मुंबईकर आणि महाराष्ट्रासाठी अहंकारी आहे”

“होय, मी मुंबईकर आणि महाराष्ट्रासाठी अहंकारी आहे”

मुबंई : कांजूर मार्गमधील मेट्रो कारशेडचं काम थांबवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. त्यानंतर विरोधकांकडून टीका करण्यात राज्यसरकार आणि मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यात आली. त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

होय, मी मुंबईकर आणि महाराष्ट्रासाठी अहंकारी आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे.

आरे मध्ये मेट्रो कारशेड उभारलं असतं तर पुढील 5 वर्षात अजून जागेची गरज भासली असती. त्यामुळे आपल्याला जंगल मारत मारत ही जागा कमी वाढवावी लागली असती. त्या तुलनेत कांजूर मार्गवरील जागा मोठी आहे. त्या जागेवर मेट्रो 3, मेट्रो 4 आणि मेट्रो 6 या लाईनचं कारशेडही होऊ शकतं. ती जागा गवताळ आणि ओसाड आहे. त्याठिकाणी कारशेड झाल्यास पुढील 50 वर्षांसाठी वाढीव जागेची गरज भासणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

अनेकजण डोळे लावून बसले होते, पण…; मुख्यमंत्र्यांचा भाजपला टोला

भाजपमधील 70 टक्के आमदार हे राष्ट्रवादीचेच- छगन भुजबळ

“ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणाची पावती सोनिया गांधीनीच दिली”

विकासाशी शत्रू सारखे वागून महाराष्ट्र द्रोह का करताय?; आशिष शेलारांचा सवाल