काँग्रेसच्या ‘या’ माजी मंत्र्याने घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; राजकिय चर्चांना उधाण

0
494

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : काँग्रेसचे माजी मंत्री अस्लम शेख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी अत्यंत गुप्त पद्धतीने ही भेट झाली. या भेटीचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.

हे ही वाचा :  “शिवसेनेत इनकमिंग सूरूच; घोडबंदर परिसरातील असंख्य कार्यकर्त्यांनी हाती बांधलं शिवबंधन”

सागर बंगल्यामधून बाहेर पडल्यावर मोहित कंबोज यांच्या गाडीतून दोघही निघाले. यावेळी मोहित कंबोज यांच्याशी टीव्ही 9ने संवाद साधला.

दरम्यान, माझा आज वाढदिवस होता. त्यानिमित्ताने आम्ही याठिकाणी आलो होतो, अशी प्रतिक्रिया मोहित कंबोज यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“आता शिवसेनेत दिघे राज चालणार; आनंद दिघेंच्या पुतण्याला उद्धव ठाकरेंनी दिली ‘ही’ मोठी जबाबदारी”

संजय राऊतांवरील कारवाईनंतर, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मला अटक करायला निघाले आहेत, मी अटक करून घेतोय; ईडी कार्यालयाबाहेर संजय राऊतांनी दिले संकेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here