मुंबई : शिवसेना नेते व राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: याबाबतची माहिती दिली आहे.
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. तसेच माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि आपली कोरोना चाचणी करून घ्यावी ही विनंती, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
पंतप्रधान मोदींचा हाफ चड्डीतील फोटो शेअर करत प्रियंका गांधींचा भाजपला टोला; म्हणाल्या…
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्याच चेंडूवर गगनचुंबी षटकार; सूर्यकुमारचं धमाकेदार आगमन, पहा व्हिडिओ
शरजील प्रकरणात शिवसेनेचंही बेगडी हिंदुत्व आणि सत्तेची लाचारी पुन्हा एकदा जनतेसमोर- चंद्रकांत पाटील
फाटलेली जीन्स युवा सांभाळतील, पण फाटलेल्या अर्थव्यवस्थेचं काय?; उर्मिला मातोंडकरांचा खोचक सवाल