मुंबई : काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.
माझी रॅपिड अँटीजेन चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी. सर्वांना विनंती आहे की मास्क घाला. आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या., असं सचिन सावंत यांनी सांगितलं आहे.
माझी रॅपिड अँटीजेन चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी. सर्वांना विनंती आहे की मास्क घाला. आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या.
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) March 30, 2021
महत्वाच्या घडामोडी –
संजय राऊत हे चंद्रावर, सुर्यावर, मंगळावर कशावरही भाष्य करु शकतात; चंद्रकांत पाटलांचा टोला
…पण लॉकडाउन नको; संजय निरुपम उद्धव ठाकरेंवर संतापले
‘ही’ निवडणूक जनतेला फसवणाऱ्या महाविकास आघाडी सरकारविरोधात- गोपीचंद पडळकर
“भारतीय महिला टी-20 संघाची कर्णधार हरमनप्रीत काैर हिला कोरोनाची लागण”