आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : ‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेता योगेश शिरसाट याने एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.
योगेश शिरसाट याच्यासोबत अभिनेते राजेश भोसले, केतन क्षीरसागर, शेखर फडके आणि अलका परब यांनीदेखील शिंदे गटात प्रवेश केला आहे.
हे ही वाचा : सत्तेसाठी उध्दव ठाकरेंनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला; भाजपच्या ‘या’ नेत्याचा आरोप
दरम्यान, “आमच्या क्षेत्रातही कष्टकरी आहेत, बरेच कलाकार असे आहेत ज्यांना मदतीची गरज आहे. त्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचला पाहिजे. आमच्या माध्यमातून तो आवाज पोहोचावा यासाठी आम्ही शिंदे साहेबांना भेटलो आणि शिवसेनेत प्रवेश केला आहे. असं प्रवेशावेळी योगेश शिरसाट यांनी सांगितलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
…म्हणून मी चंद्रकांत पाटलांबरोबरच्या बैठकीतून बाहेर पडलो; रवींद्र धंगेकरांनी केला खुलासा
“मोठी बातमी; माजी मंत्री छगन भुजबळांची तब्येत बिघडली, वाटेतच हाॅस्पिटलमध्ये केलं दाखल”
माजी क्रिकेटर केदार जाधवचे वडील पुण्यातून गायब; मोबाईलही बंद असल्यानं केदार टेन्शनमध्ये