WTC Final! न्यूझीलंडविरूद्धच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा, ‘अशी’ असेल उद्याची प्लेइंग-11

0
337

मुंबई : शुक्रवार उद्या दि. 18 जूनपासून भारत आणि न्यूझीलंडमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना रंगणार आहे. BCCI नं टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली असून वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला संघाबाहेर ठेवण्यात आलं आहे. हा सामना इंग्लंडच्या साउथँप्टनमधील एजियास बाउल मैदानात हा सामना रंगणार आहे.

उद्याच्या सामन्यासाठी असा असेल भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी.

दरम्यान, कर्णधार विराट कोहली आणि संघ प्रशासन मोहम्मद सिराजला या संघात स्थान देण्यासाठी आग्रही होते मात्र त्याला संघात स्थान मिळालेलं नाही., अशी माहिती मिळत आहे.

महत्वाच्या घडामोडी –

काँग्रेसला जर स्वबळावर लढण्याची इच्छा असेल, तर उरलेले आम्ही दोन पक्ष एकत्र राहू- जयंत पाटील

शिवसेना-राष्ट्रवादी महाराष्ट्रात एकत्र आली तर चमत्कार होईल- संजय राऊत

शिवसेनेला महाराष्ट्रातून संपविल्याशिवाय राहणार नाही- चंद्रशेखर बावनकुळे

“राडा करणाऱ्यांना काल शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिलाय, आता शिवभोजन देण्याची वेळ आणू नका”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here