“World Women Boxing Championship! भारताच्या स्विटी बोराने तब्बल 9 वर्षानं पटकावलं सुवर्णपदक”

0
176

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये सुरू असलेल्या जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताने चीनचा पराभव करत आणखी एक पदकाला गवसणी घातली आहे.

भारताच्या स्विटी बोराने 81 किलो वजनी गटामध्ये गोल़्डन पदक पटकावलं आहे. स्विटीने चीनची बॉक्सर लिना वांगला हिला 4-3 ने पराभवाची धूळ चारत सुवर्णपदक पटकावलं.

स्विटीने पहिल्या फेरीपासूनच चिनी बॉक्सरवर आपलं वर्चस्व राखलं होतं. पहिल्या फेरीतच तिने जोरदार पंच लगावत पहिली फेरी 3-2 अशी जिंकली. त्यानंतर दुसऱ्या फेरीतही स्विटी बोराने सावध सुरुवात केली.

हे ही वाचा : “ब्रेकींग न्यूज! राज ठाकरेंचे अत्यंत जवळचे नेते अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकी”

दुसऱ्या फेरीत स्विटीनं जोरदार पंचेस लगावत 3-2 अशा फरकाने दुसरी फेरी सुद्धा जिंकली. त्यानंतर अंतिम फेरीत चिनी बॉक्सरला तिने संधीच दिली नाही. तिने आक्रमकपणे हल्ला चढवल्यामुळे पंचाने दिला ताकीद दिली. पण शेवटच्या क्षणी तिने सामना फिरवला.

महत्त्वाच्या घडामोडी –

“ब्रेकींग न्यूज! राज ठाकरेंचे अत्यंत जवळचे नेते अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकी”

तुम्ही काड्या करा, आम्ही बांबू…; सत्ताधाऱ्यांवर टीका करताना खासदार संजय राऊतांची जीभ घसरली

उद्धव ठाकरेंच्या सभेचे ऊर्दूत बॅनर, बॅनरची जोरदार चर्चा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here