कराल काय स्वतःला अटक??? न्ह्या स्वतःला फरफटत; निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

0
149

मुंबई : रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

कराल काय स्वतःला अटक??? न्ह्या स्वतःला फरफटत. दाखवून द्या न्याय सगळ्यांसाठी एक असतो., असं ट्विट करत निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

नारायण राणेंची 2024 साली हद्दपारी निश्चित; शिवसेनंचं राणेंना प्रत्युत्तर

दहावी-बारावीचे वर्ग 23 नोव्हेंबरपासून सुरु करण्याचा‌ विचार- शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

व्हॉट्सऍप वापरणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; आता व्हॉट्सऍपवरूनही पैसे पाठवता येणार

मुंबई इंडियन्स फायनलमध्ये! बुम-बुम-बुमराची शानदार गोलंदाजी; मुंबईचा दिल्लीवर 57 धावांनी विजय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here