Home महाराष्ट्र “राज्यात पुन्हा संचारबंदी लागणार?; केंद्राने दिल्या राज्याला स्पष्ट सूचना”

“राज्यात पुन्हा संचारबंदी लागणार?; केंद्राने दिल्या राज्याला स्पष्ट सूचना”

मुंबई : कोरोनाच्या दुसरी लाट ओसरत असतानाच आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्र तसेच केरळमधील कोरोनाच्या चालू परिस्थितीबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने चिंता व्यक्त केली असून यासंदर्भात केंद्राने राज्यांना, जास्त संसर्गदर असलेल्या भागात रात्रीची संचारबंदी लागू करण्याची सूचना दिल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा संचारबंदी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, केरळमध्ये सध्या सर्वाधिक कोरोना रुग्ण सापडत आहेत, त्या खालोखाल महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला.

महत्वाच्या घडामोडी –

भाजप पक्ष सध्या फुटीच्या उंबरठ्यावर, काही नेते माझ्या संपर्कात; नाना पटोलेंचा दावा

नारायण राणे-शिवसेना प्रकरणावर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

“केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भविष्यात एकत्र येऊ शकतात”

“अफगाणिस्तान हादरलं! काबूल विमानतळावर 2 मोठे बाॅम्बस्फोट”