संजय राऊत यांना अटक होण्याची शक्यता; संजय शिरसाट यांचं मोठं विधान

0
200

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

शिवसेना नेते संजय राऊत  यांच्या घरी ईडीची धाड पडली असून गोरेगावाच्या पत्राचाळ प्रकरणी ईडीने ही छापेमारी केली आहे. यानंतर शिंदे गटाचे औरंगाबादमधील आमदार संजय शिरसाट यांनी सुचक वक्तव्य केलं आहे.

हे ही वाचा : “शरद पवारांनी नाही, तर फडणवीसांनी कटकारस्थान रचलं, आणि एकनाथ शिंदेंनी शिवसेना फोडली”

संजय राऊत यांना अटक होण्याची शक्यता संजय शिरसाट यांनी वर्तवली आहे. शिरसाट यांच्या या विधानाने एकच खळबळ उडाली आहे. शिरसाट हे टीव्ही9 मराठीशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी हे दावे केले आहेत.

दरम्यान, याची प्रोसेज सहा महिन्यापासून सुरू होती. सहा महिन्याच्या प्रोसेज नंतर आजही मोठी कारवाई होत आहे. मला वाटतं यात राऊतांना अटक होण्याची शक्यता अधिक आहे, असं गौप्यस्फोट संजय शिरसाट यांनी केला आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

मोठी बातमी; संजय राऊतांच्या घरी ईडीची धाड

‘राज्यपालांच्या वक्तव्याशी मी…’; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं

उद्धव ठाकरेंना मोठा झटका; बाळासाहेबांचे ‘हे’ नातू शिंदे गटात सामील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here