महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करणारे “मराठी भैय्ये” आता माफी मागणार का?- जितेंद्र आव्हाड

0
156

मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूतची हत्या झाली नसून, हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचं एम्सने अहवालात सांगितलं आहे. यावर राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सुशांत प्रकरणात काही न्यूज चॅनेल्स,मराठी भैय्ये आणि BJP च्या नेत्यांनी महाराष्ट्र आणि महाराष्ट्र पोलिसांची नाहक बदनामी केली. आता CBI ने मान्य केलं आहे की, सुशांतने आत्महत्याच केलीय. महाराष्ट्रा आणि महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करणारे “मराठी भैय्ये” आता माफी मागणार का? असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

अखेर मुहूर्त ठरला ! महाराष्ट्रातील शाळा ‘या’ दिवसापासून सुरू होणार- बच्चू कडू

मुंबई इंडियन्सने टाॅस जिंकला; प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

मुलींवर चांगले संस्कार नसल्यानेच बलात्कार होतो; ‘या’ भाजप आमदाराचं मोठं वक्तव्य

आमच्या मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणाऱ्या लोकांची तोंडे काळी झाली- रूपाली पाटील ठोंबरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here