‘हे’ तर मुंबईला बदनाम करण्याचं कारस्थान रचलं गेलं- किशोरी पेडणेकर

0
179

मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूतची हत्या झाली नसून, हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचं एम्सने अहवालात सांगितलं आहे. यावर शिवसेना नेत्या व महापाैर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई पोलिस, मनपा आणि मुंबईला बदनाम करण्याचे कारस्थान रचले गेले होते. मात्र आता खोट्यांचे पितळ उघडं पडलं आहे, असं किशोरी पेडणेकर यांनी यावेळी म्हटलं. तसेच आरोग्य सेवा, पोलिस सेवा आणि नेत्यांची बदनामी करणाऱ्यांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्णय घ्यावा. त्यांची चौकशी होणं गरजेचं आहे, असंही किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करणारे “मराठी भैय्ये” आता माफी मागणार का?- जितेंद्र आव्हाड

अखेर मुहूर्त ठरला ! महाराष्ट्रातील शाळा ‘या’ दिवसापासून सुरू होणार- बच्चू कडू

मुंबई इंडियन्सने टाॅस जिंकला; प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

मुलींवर चांगले संस्कार नसल्यानेच बलात्कार होतो; ‘या’ भाजप आमदाराचं मोठं वक्तव्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here