मनोहर भिडेंवर कारवाई करणार?; अजित पवारांनी केलं मोठं वक्तव्य

0
208

सोलापूर : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं. कोणत्या शहाण्याने हा मास्क लावण्याचा सिद्धांत काढला आहे. काही गरज नाही मास्क लावण्याची, हा सगळा मूर्खपणा आहे, असं संभाजी भिडे यांनी म्हटलं होतं. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मनोहर भिडे यांचं वक्तव्य तपासून आपण योग्य तो कारवाईचा निर्णय घेणार असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच या प्रकरणावर अजित पवार यांनी विनाश कालीन विपरीत बुद्धिचा प्रकार असल्याचं म्हटलं. ते पंढरपूरमध्ये एका आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

दरम्यान, या सर्व प्रकरणाची आता स्वतः अजित पवार यांनी दखल घेतल्याने संभाजी भिडे यांच्यावर कारवाई होणार असल्याची चिन्हं दिसून येत आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

आरोपांकडे लक्ष देऊ नका, कामावर भर द्या; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना धीर

“निदान भाजपच्या 105 आमदारांच्या मतदारसंघातील लोकांसाठी तरी लस द्या”

“ज्यांचं तोंड फाटलेलं आहे त्यांना मला उत्तर देण्याची गरज नाही”

मुख्यमंत्री ‘मातोश्री’मधून बाहेर पडत नाही, ते कोरोना रुग्णांना कसं सांभाळणार?; नारायण राणेंचा सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here