आगामी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार?; जयंत पाटलांचं मोठं विधान, म्हणाले…

0
284

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

ठाणे : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आगामी निवडणुकाीत महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्वबळावर? याबाबत मोठं विधान केलं आहे.

आम्ही एका सरकारमध्ये आहोत. सरकारमध्ये राहायचे आणि वेगळे वागायचे असे आम्ही करणार नाही. आमचे दोन मित्र पक्ष आणि इतर मित्र पक्ष जिथे सोबत असतील त्याठिकाणी आमची आघाडी असेल, असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं. ते कल्याणमध्ये माध्यमांशी बोलत होते.

हे ही वाचा : जनाब संजय राऊतजी, तुम्हाला नवाब मलिकांच्या नजरेतूनच हिंदुस्थान पाहायचाय; चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

दरम्यान, जयंत पाटलांच्या या विधानामुळे राज्यात येत्या महापालिका निवडणुकीत काही ठिकाणी महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपला त्याठिकाणी कडवं आव्हान असेल.

महत्वाच्या घडामोडी – 

“उल्हासनगरमध्ये लवकरच होणार राजकीय भूकंप?; जयंत पाटलांनी केली ‘या’ नेत्यासोबत मध्यरात्रीपर्यंत चर्चा”

“गोव्यातील प्रत्येक कामात भ्रष्टाचार झालाय, किरीट सोमय्याजी गोव्याची गाडी पकडा, गोवा युझ काॅलींग फाॅर यु”

काँग्रेसचा भाजपाला मोठा धक्का; भाजपच्या झोपडपट्टी विभागाचे प्रदेश उपाध्यक्षांसह कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here