आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर झाली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
हे ही वाचा : ठाण्यात राजकीय तणाव; राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेले बॅनर अज्ञातांनी फाडले
“मी शर्यतीत नाही. मी राष्ट्रपतीपदासाठी विरोधी पक्षाचा उमेदवार असणार नाही,” असं शरद पवारांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. ते मुंबईत पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीत बोलत होते.
दरम्यान, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन संयुक्त उमेदवार उभा करण्याबाबत चर्चा केली.
महत्त्वाच्या घडामोडी –
संभाजीराजे हे आमचे छत्रपती, मात्र शिवसेनेवरील टिका खपवून घेतली जाणार नाही
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा आज 54 वा वाढदिवस; वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन
…म्हणून फडणवीसांनी आपणांस विश्रांतीचा सल्ला दिलाय; अमोल मिटकरींचा सदाभाऊ खोतांना टोला