“महाराष्ट्राच्या राजकारणात आता गाैतमी पाटील करणार एन्ट्री?”

0
185

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यात सध्या लावणी कलाकार गाैतमी पाटीलची जोरदार चर्चा सूरू आहे. अनेकदा तिचा डान्स वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. असं असतानाच आता गाैतमी पाटील राजकारणात प्रवेश करणार, अशा चर्चा आता सूरू झाल्या आहेत.

सध्या भाजप आणि शिवसेनेची मुंबईत आशीर्वद यात्रा सूरू आहे. या यात्रेतला शिवसेना नेत्या शितल म्हात्रे यांचा माॅर्फ केलेला व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.तसेच काही दिवसांपूरवी गौतमी पाटीलचं चेंजिंग रुममध्ये चोरुन चित्रीकरण करण्यात आलं आहे. त्यानंतर संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या दोन्ही प्रकरणावरून आता ठाकरे गटाचे नेते डॅशिंग नेते शरद कोळी यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

हे ही वाचा : ठाकरे गटाच्या ‘या’ आमदाराकडून, देवेंद्र फडणवीसांना थेट देवाची उपमा, म्हणाले…

या गोष्टींवरून राजकारण तापण्याची शक्यता आहे. त्यामुळे गाैतमी पाटीलची राजकारणात एन्ट्री झाली आहे, अशा चर्चा सूरू झाल्या होत्या. मात्र, आपण कधीच राजकारणात प्रवेश करणार नाही, असं गाैतमी पाटीलनं आधीच स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, गाैतमी तर कधीच राजकारणात येणार नाहीच. मात्र तिच्या नावावरून महाराष्ट्रातलं राजकारण तापू शकतं. त्यामुळे ठाकरे गटाचे डॅशिंग नेते शरद कोळी यांनी गाैतमीचं नाव घेत न्यायाची मागणी केली आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

बंडखोरांना का थांबवलं नाही?; उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच सोडलं माैन, म्हणाले, मला ती माणसं…

भाजपचा काँगेस – राष्ट्रवादीला मोठा धक्का; दिग्गज नेत्यांसह तब्बल 700 कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

“शिंदेंचा आता मनसेला दणका; राज ठाकरेंच्या ‘या’ निष्ठावान नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here