धनंजय मुंडे राजीनामा देणार का?; धनंजय मुंडेंनी स्वतः केला खुलासा, म्हणाले…

0
5

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

बीड : बीड जिल्ह्यात झालेल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. या प्रकरणात मुख्य आरोपी वाल्मिक कराड याने सीआयडी समोर शरणागती पत्करल्यानंतर, अशातच वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्या जवळचा असल्यामुळे या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही आता जोर धरू लागली आहे. मात्र धनंजय मुंडे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

ही बातमी पण वाचा : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या क्रीडामहोत्सवाचे उद्घाटन

धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, की राजीनाम्याची गरज नाही. सीआयडी ही या प्रकरणाची तपास करत आहे आणि या तपासात त्यांचा कुठलाही प्रभाव होणार नाही आणि ते न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करणार आहेत.

दरम्यान, मुंडे यांनी या प्रकरणातील आरोपींना शिक्षा मिळावी यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

“वंदे भारत चक्क रस्ता चुकली, जायचं होतं गोव्याला, पोहचली कल्याणला”

रामदास आठवले महायुतीवर नाराज? म्हणाले, “मी आणि माझे कार्यकर्ते…”

कला विश्वावर मोठी शोककळा; प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं निधन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here