…हेच का ते मुंबई माॅडेल?, ठाकरे सरकार फक्त PR जोरदार; अतुल भातखळकरांचा हल्लाबोल

0
194

मुंबई : भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी महाराष्ट्र माॅडेलवरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. यासंदर्भात भातखळकर यांनी ट्विट केलं आहे.

बिग ब्रेकिंग
ऑक्सिजन मिळत नसल्याने मुंबईतील एका खाजगी हॉस्पिटलची सुप्रीम कोर्टात धाव ! अनेकदा तक्रार देऊनही मुंबई महानगपालिकेने दुर्लक्ष केल्याचा आरोप !! सूसज्ज अश्या हॉस्पिटलला ऑक्सिजनसाठी शेवटी कोर्टात जावे लागत आहे हेच का ते “मुंबई मॉडेल” ? ठाकरे सरकार फक्त PR जोरदार ! असं ट्विट करत भातखळकरांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“कायदा बनल्यानंतर त्याचे श्रेय घेणारे आज म्हणतात की, कायदा ‘फुलप्रूफ’ नव्हता! किती हा दुटप्पीपणा?”

“जायचंय पंढरपूरला पण गाडी निघाली गोव्याला असा मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा आघाडी सरकारने केला”

…आता पुढचा नंबर अनिल परब यांचा लागणार; किरीट सोमय्यांचा इशारा

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्ही लवकरच पंतप्रधानांची भेट घेणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here