मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांच्या विरोधात केलेल्या दाव्यात सीबीआयने 15 दिवसांत चौकशी करुन अहवाल द्यावा, असं उच्च न्यायालयानं सांगितलं आहे. यावर भाजप नेते नारायण राणे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.
या केसशी संबंधित असलेल्या वाझेंना उघडपणे पाठीशी घालणारे मुख्यमंत्री प्रतिक्रिया का देत नाहीत किंवा नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा का देत नाहीत? असा सवाल नारायण राणेंनी यावेळी केला.
या केसशी संबंधित असलेल्या वाझेंना उघडपणे पाठीशी घालणारे मुख्यमंत्री प्रतिक्रिया का देत नाहीत किंवा नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा का देत नाहीत? (२/२) #AnilDeshmukh #ParamBirSingh @CMOMaharashtra
— Narayan Rane (@MeNarayanRane) April 5, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“सरकारला आणखी अनेक राजीनामे घ्यावे लागतील म्हणजे ‘दुरुस्त आये ‘ म्हणणे शक्य तरी होईल”
आता नवा वसूली मंत्री कोण?; अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर चित्रा वाघ यांचा सवाल
गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्यावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले…
फडणवीसांनी उशिरा का होईना मदत केली, आभारी आहे- रोहित पवार