मुंबई : कांजूरमार्ग मेट्रो कारशेडप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. यामुळे आता ही कारशेड बीकेसीमध्ये बुलेट ट्रेनचे नियोजित स्टेशन असलेल्या ठिकाणी हलवण्याची ठाकरे सरकार तयारी करत आहे. यावरुन भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय.
का विकासाशी शत्रू सारखे वागताय? का महाराष्ट्र द्रोह करताय?, असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.
आता विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या अहंकारी नियोजनातून बीकेसीत जर मेट्रो कारशेड होणार असेल तर बुलेट ट्रेन होणार नाही आणि पुन्हा आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र मुंबई बाहेर घालवणार?, असंही आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
◆ आता विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या अहंकारी नियोजनातून बीकेसीत जर मेट्रो कारशेड होणार असेल तर बुलेट ट्रेन होणार नाही आणि पुन्हा आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र मुंबई बाहेर घालवणार ?
◆ का विकासाशी शत्रू सारखे वागताय? का महाराष्ट्र द्रोह करताय?
2/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 19, 2020
महत्वाच्या घडामोडी-
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांचं निधन”
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिल्लीपर्यंत नेऊ, शिवसेनेचा पंतप्रधान व्हायलाच हवा- संजय राऊत
“परळ ब्रँड शिवसैनिक गेला; माजी खासदार मोहन रावले यांचं निधन”
“अजित पवारांना जे काही मिळालंय ते केवळ शरद पवारांमुळेच, त्यावर त्यांनी स्वत:चं लेबल लावू नये”