गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करावीशी भाजपला का वाटलं नाही?; गुलाबराव पाटलांचा सवाल

0
236

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी उचलून धरल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना प्रवक्ते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपला प्रश्न करत त्यांना धारेवर धरलं आहे. यावेळी ते अजिंठा शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते.

गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या बड्या नेत्याच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करावीशी भाजपला का वाटली नाही, असा सवाल त्यांनी भाजपला केला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

ठाकरे ब्रँड हे काय नवीन काढलं?; चंद्रकांत पटलांचा शिवसेनेला टोला

कंगनाचा उद्धव ठाकरेंवर आणखी एक ‘ट्विट’हल्ला; म्हणाली…

…म्हणून ठाकरे सरकार बदनाम आहे; किरीट सोमय्यांचा टोला

मराठा समाजाला आरक्षण देण्याची तुमची कधीच इच्छा नव्हती; चंद्रकांत पाटलांची शरद पवारांवर टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here