कर्मचाऱ्यांनी आकाशात उडत कामावर यायचं का? मनसेचा मुख्यमंत्र्यांना सवाल

0
171

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनलाॅक 5 मध्ये हॉटेल्स सुरु करण्याचे संकेत दिले आहेत. यावरुन मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

अनलाॅक 5 मध्ये उद्धव ठाकरेंनी हॉटेल्स सुरु करण्याचे संकेत दिले पण तिथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वाहतूक व्यवस्था काय? कर्मचाऱ्यांनी आकाशात उडत कामावर यायचं का? असा सवालदेखील संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण “

आमच्यात मतभेद असलं तरी…; राऊत आणि फडणवीसांच्या भेटीवर रावसाहेब दानवेंची

“राॅयल चैलेंजर्स बेंगलोर विरूद्ध मुंबई इंडियन्स सामना टाय; सुपर ओव्हरमध्ये राॅयल चैलेंजर्सचा विजय

ए.बी.डिव्हीलियर्सचे शानदार अर्धशतक; RCB च्या 201 धावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here