“स्फोटके कुणी ठेवली?; चंद्रकांत दादांनी या प्रकरणातील खरे काय ते सांगावं”

0
153

कोल्हापूर : राष्ट्रवादीचे नेते व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधल आहे.

परमबीर सिंग यांनी ज्या दिवशी लेटर बाॅम्ब टाकला त्याच दिवशी या प्रकरणातील काळेबेरे आहे हे निश्चित होते. सचिन वाझे यांची नियुक्ती त्यांनीचं केली. तपास त्यांनीच दिला. फक्त आमच्या पक्षाला बदनाम करण्यासाठी हा डाव असून इतका तपास झाला आहे, तर मग स्फोटके कुणी ठेवली? हे जनतेसमोर आणा, अशी मागणी हसन मुश्रीफ यांनी यावेळी केली. ते गडहिंग्लजमध्ये बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

“दिल्लीतील लाॅकडाऊन 1 आठवड्यांनी वाढवला”

“अर्थव्यवस्था गतिमान होण्यासाठी एका नव्या मनमोहन सिंगांची गरज आहे”

मॉरिस चमकला; राजस्थानचा कोलकाता विरुद्ध 6 विकेट्सने विजय

अनिल देशमुखांच्या घरावर सीबीआयच्या छाप्यानंतर रुपाली चाकणकरांचं ट्विट; म्हणाल्या…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here