Home महाराष्ट्र फडणवीसांच्या मंत्रीमंडळात कुणाकुणाचा समावेश; वाचा यादी!

फडणवीसांच्या मंत्रीमंडळात कुणाकुणाचा समावेश; वाचा यादी!

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मंत्रिमंडळाचा पहिलाच विस्तार होत आहे. नागपूर येथील विधीमंडळात महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडत आहे. एकूण 39 मंत्री आज शपथ घेत आहेत.यामध्ये 6 राज्य मंत्र्यांचा समावेश आहे. तर तब्बल 25 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आलेली बघायला मिळत आहे.

ही बातमी पण वाचा : पुण्यातील गोपाळकृष्ण विद्यामंदिर शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात

महायुती सरकारकडून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे मंत्रिमंडळ विस्तारात अनेक दिग्गज नेत्यांना डच्चू देण्यात आला आहे.

दरम्यान, नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडल्यानंतर आता खातेवाटप कधी होईल? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

महत्त्वाच्या बातम्या –

देवेंद्र फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, पत्नी अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा कुठे व किती वाजता? वाचा सविस्तर

अटीतटित झालेल्या कर्जत जामखेडमध्ये रोहीत पवारांनी “इतक्या” मतांनी बाजी