झेंडा माघे मग सल्यूट कोणाला मारतायत, समोर CBI दिसली की काय?; निलेश राणेंचा मुख्यमंत्र्याना टोला

0
275

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी ध्वजारोहण केलं. यावेळी उद्धव ठाकरेंसोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे देखील उपस्तीत होत्या. उद्धव ठाकरे यांनी ध्वजारोहणाचा फोटो शेअर केला आहे. त्यावरुन भाजप नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्याना टोला लगावला आहे.

झेंडा माघे मग सल्यूट कोणाला मारतायत, असा सवाल करत समोर CBI दिसली की काय??, असा टोला निलेश राणेंनी लगावला आहे.

दरम्यान, निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचा फोटो शेअर करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

तुमच्या प्रार्थनेमुळे मी मरता मरता वाचले; आयसीयूतून बाहेर येताच नवनीत राणांनी शेअर केला व्हिडीओ

काँग्रेस आणि भाजपकडून मला ऑफर होती; कंगणा राणावतचं प्रत्युत्तर

“शरद पवार पक्षातील ज्येष्ठ नेते, ते पार्थ पवारांना अधिकाराने बोलले”

भाजपकडून कोणीही मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली नाही- देवेंद्र फडणवीस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here